Wednesday, June 22, 2011

डिलीट केलेली फाईल पुन्हा मिळवा.


                                                 
         आपण नेहमी कॉम्प्युटर स्लो चालायला लागला किंवा रिकामा वेळ भेटला म्हणजे कॉम्प्युटरमधील आपल्याला नको असलेल्या फाईल डिलीट करतो. जरी त्यावेळी आपल्याला एखादी फाईल नको आहे असे वाटत असेले नंतर फाईल डिलीट केल्यावर पस्तावा येतो. कारण फाईल आपण Recycle Bin  मधून डिलीट केलेली असते.
पण आपण डिलीट केलेली फाईल पुन्हा मिळवू शाकतो. त्यासाठी एक Free Software  आहे. त्याचे नाव FreeUndelete असेच आहे. हे Software विंडोज vista, XP, २००० आणि NT  वर Software चालतो. या Software च्या साहाय्याने रिकव्हर  केलेली फाईल आपण निवडलेल्या जागी आणि नवीन फोल्डरमध्ये Save होते.
त्यामुळे एखाद्या फाईलच्या नावात साम्य असले तरी रिकव्हर केलेली फाईल OVERWRITE होत नाही .मग आता निश्चित रहा फाईल डिलीट करतांना Software Size =४७९ KB एवढी आहे.

No comments:

Post a Comment