Sunday, June 26, 2011

Any Folder as a Photo Folder->

                This tricks shows you how to setup any folder to display its contents as a photo folder. In many cases, you save your images/photos in a folder different than "My Pictures" (under "My Documents"). Since this folder you choose is just like any other normal folders, its contents displayed as a listing of files. You can temporary change it by just right-click and select "View" >> "Thumbnails". But if you want to change the folder so that everytime you come back, the folder itself, as well as all its subfolders, display the contents as photo thumbnails.


  1. Right-click on the folder you choose and select "Properties.
  2.  Select "Customize" Tab. Then under "Use this folder type as a template", select "Pictures (best for many files)"
  3. Check on "Also apply this template to all subfolders" to apply the setting to subfoders as well
  4. CLick on Cloose Picture,  select the picture.
  5. Click OK to exit

Thursday, June 23, 2011

’डिलिट न होणारा’ फोल्डर



आपण कॉम्पुटर वापरतो म्हणजे फाईल कुठे ना कुठे सेव्ह करुन ठेवतोच. मग फोल्डर तयार करणं आणि त्यात फाईल सेव्ह करणं हे आपल्याला नेहमीचं झालेलं असंत. पण कॉम्पुटर जेवढा सोपा तेवढा त्यातील धोकाही जास्त असतो. चुकून व्हायरस शिरला आणि नेमका आपल्या कामाचाच फ़ोल्डर डिलीट झाला तर मोठा पस्तावा येतो. पण आता पस्तावा करत बसायची काही गरज नाही. कारण आपण बनवू शकतो ’डिलिट न होणारा’ फोल्डर.
जर आपला कॉम्पुटर एकापेक्षा जास्त जण वापरत असतील, तर कधी कधी दुसऱ्याच्या चुकीनं किंवा नकळत आपला फोल्डर डिलीट होतो. ही नकळत झालेली चुक आपल्याला महागात पडू शकते. आपण विंडोजम्ध्ये चुकून डिलीट न होऊ शकणारे फोल्डर तयार करु शकतो. या मध्ये आपल्या मह्त्त्वाच्या फाईल ठेऊ सुरक्षित ठेऊ शकातो.

प्रोसेस:-->

* असा फोल्डर तयार करतांना तो श्क्यतो प्रोग्राम फाईल्स असलेल्या ड्राईव्हवर करावा.

* यानंतर  कमांड प्रॉम्ट ओपन करावा. यासाठी ’रन’ मध्ये ’cmd’ टाईप करुन कमांड ओपन करता येतो.

* यामध्ये आता cals<folder name>e/c/d/%username% ही कमांड द्यावी. या कमांडमुळे आपण निवडलेला फोल्डर हा कुणीही डिलीट करु शकत नही.

* तसंच, आपल्या लॉग इन अकाऊंटशिवाय इतर अकाऊंटवरुन लॉग इन केलेल्यांना हा फोल्डर बघताही येणार नाही. जर हा कुणी बघायचा प्रयत्न केलाच, तर त्याला परवानगी नाकारण्याचा मेसेज दाखवला जाईल.

* आता जेव्हा आपल्यालाच हा फोल्डर पुन्हा वापरायचा झाल्यास पुन्हा मघाची कमांड टाईप कारुन त्याच्या शेवटी :f’ लवून एंटर करावं. यामुळे हा फोल्डर पुन्हा पुर्वीसारखा वापरता येऊ शकतो.

* याशिवाय, आणखी एका मार्गानेही आपण हे करु शाकतो. यासाठी मघासारखे कमांड प्रॉम्ट  ओपन करायचं. त्यामध्ये आपल्याला ज्या जागेवर हा फोल्डर तयार करायचा आहे, त्याचा पाथ टाईप करायाचा.

* त्यानंतर तिथे md\Aux\  ही कमांड टाईप करायची, की झाला आपला फोल्डर तयार. हा फोल्डर डिलीट करण्यासाठी rd\Aux\  ही कमांड टाईप करायची.

एकदा करुन तर बघा!





स्टायलिश फॉंन्ट्स



http://www.dafont.com/

या साईटवरुन हजारो स्टायलीश फॉंन्ट्स मोफत डाऊनलोड करता येतात.

दाफॉंन्ट्समध्ये हजारो विविध फॉंन्ट्स निवडता येतात. मुख्य म्हणजे विविध प्रकारच्या गटांमध्ये हे फॉंन्ट्स विभागले आहेत. त्यामुळे आपल्या आवडीची फॉंन्ट स्टाईल शोधणे सोपे जाते.

वैयक्तिच तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या वापरासाठी खुले असणारे भरपुर फॉंन्ट्स येथे उपलब्ध आहेत.

फॉंन्ट्सच्या सोबत येथे अनेक प्रकारचे चित्रे मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.  या चित्रांच्या सहाय्याने लोगो डिजाईन करणे अतिशय सोपे आहे.

युजर्स म्हणजे ही साईट वापरणारे तुन्ही-आम्ही देखील आपले फॉंन्ट्स येथे अपलोड करु शकतो.

आपले नाव किंवा इतर मजकूर तो दिलेल्या सर्व फॉंन्ट्समध्ये कसा दिसतो ते पाहण्याची देखील येथे सोय आहे. त्यामुळे फॉंन्ट डाऊनलोड करण्याआची कसा दिसतो ते पहता येईल.


Wednesday, June 22, 2011

डिलीट केलेली फाईल पुन्हा मिळवा.


                                                 
         आपण नेहमी कॉम्प्युटर स्लो चालायला लागला किंवा रिकामा वेळ भेटला म्हणजे कॉम्प्युटरमधील आपल्याला नको असलेल्या फाईल डिलीट करतो. जरी त्यावेळी आपल्याला एखादी फाईल नको आहे असे वाटत असेले नंतर फाईल डिलीट केल्यावर पस्तावा येतो. कारण फाईल आपण Recycle Bin  मधून डिलीट केलेली असते.
पण आपण डिलीट केलेली फाईल पुन्हा मिळवू शाकतो. त्यासाठी एक Free Software  आहे. त्याचे नाव FreeUndelete असेच आहे. हे Software विंडोज vista, XP, २००० आणि NT  वर Software चालतो. या Software च्या साहाय्याने रिकव्हर  केलेली फाईल आपण निवडलेल्या जागी आणि नवीन फोल्डरमध्ये Save होते.
त्यामुळे एखाद्या फाईलच्या नावात साम्य असले तरी रिकव्हर केलेली फाईल OVERWRITE होत नाही .मग आता निश्चित रहा फाईल डिलीट करतांना Software Size =४७९ KB एवढी आहे.